मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी, पुलाखाली ट्रक अडकल्यानं वाहनांच्या रांगा

Mumbai Pune Expressway मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झालीय. पुलाखाली ट्रक अडकल्यानं कामशेत बोगद्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अडकलेला ट्रक काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Heavy Traffic Snarl Hits Mumbai Pune Route

Heavy Traffic Snarl Hits Mumbai Pune Route

Esakal

Updated on

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतरही वाहतूक कोंडीचे शुक्लकाष्ठ संपण्याचं नाव घेत नाहीये. कामशेत बोगद्याजवळ आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बऊर पुलाखाली ट्रक अडकल्यानं मोठी वाहतूक कोंडी झालीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com