Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प; बोरघाटात कोसळली दरड
Mumbai-Pune Expressway Traffic Halted as Major Landslide Hits Borghat Near Khopoli: मागच्या आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून पुण्यासह मुंबई परिसरात वरुणराजा बरसत आहे.
Pune Latest News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती असून बोरघाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे खोपोलीजवळ वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावरील मलबा बाजूला करण्याचं काम सध्या सुरु आहे.