Pune Mumbai Missing Link : मिसिंग लिंकवर फक्त बस अन् कारच धावणार, अवजड वाहनांना नो एन्ट्री;अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Mumbai Pune Missing Link : पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर असलेल्या मिसिंग लिंकचे उद्घाटन मे महिन्यात होणार आहे. या मार्गावरून सुरुवातीच्या सहा महिन्यात फक्त कार आणि बस गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
Mumbai–Pune Missing Link project with advanced AI safety systems in tunnels set to open soon.

Mumbai–Pune Missing Link project with advanced AI safety systems in tunnels set to open soon.

sakal

Updated on

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवरून लवकरच वाहतूक सुरू होणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यात या मार्गावरून केवळ बस आणि कारला प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालय (वाहतूक) यांच्याकडून परिपत्रक काढलं जाणार असल्याची माहिती समोर आलीय. Mumbai Pune Missing Link Only Cars and Buses Allowed Initially

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com