Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

IMD Forecasts Heavy Rain In Mumbai : कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राने आज दुपारी जारी केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, या काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
IMD Forecasts Heavy Rain In Mumbai

IMD Forecasts Heavy Rain In Mumbai

esakal

Updated on

Mumbai weather update today : मुंबईसह एमएमआर क्षेत्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली. कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राने आज दुपारी जारी केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, या काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com