Heavy rainfall in Mumbai caused a protection wall collapse at Janaki Kutir chawl, Bhandup : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतील सर्व सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबईची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल झाले.