मुंबईकरांसाठी गूडन्यूज! मुसळधार पावसाने ७ धरणांच्या पाणीसाठा २९ टक्क्यांवर, २४ तासात १२ टक्क्यांची वाढ

Mumbai Reservoir Levels: मुंबईसह उपनगराला पावसानं झोडपल्यानं वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे. दरम्यान, मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झालीय.
Mumbai Rain

Mumbai Water Stock Rises Sharply After Monsoon Showers

Esakal

Updated on

Mumbai Rain: घाटमाथ्यावर रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुणे-मुंबई दळणवळणाचीच तिहेरी कोंडी झाली. बोरघाटात रेल्वे मार्गावर पहाटे चारच्या सुमारास दरडी कोसळल्याने तिन्ही रेल्वे मार्ग बंद झाले. दरम्यान, पालघरला ढगफुटीसदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला. मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसानं झोडपलं. या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. Mumbai Water Stock Rises Sharply After Monsoon Showers

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com