Mumbai: धक्कादायक! मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; पोलिसांना वेगळाच संशय, काय घडलं?

Mumbai crime News: मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ पसरली आहे.
Mumbai 4 peoples die after eating watermelon

Mumbai 4 peoples die after eating watermelon

ESakal

Updated on

मुंबई : सध्या उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. यामुळे उन्हात उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आणि शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कलिंगड खाल्ले जाते. कलिंगड हे उन्हाळ्यावर एक रामबाण उपाय आहे. मात्र हेच कलिंगड खाऊन मुंबईत चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com