Fake terror alert on Mumbai Traffic Control WhatsApp number
esakal
मुंबई : मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुरुवारी (ता. ४) संध्याकाळी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला (Mumbai Traffic Control Room) त्यांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर (Mumbai WhatsApp Terror Alert) दहशतवादी हल्ला होणार असल्याचा खोटा संदेश प्राप्त झाला.