Mumbai Traffic: मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक १४ दिवस पूर्णतः बंद, कधी? जाणून घ्या...

Mumbai Traffic Route Changes: बकरी ईदच्या अनुषंगाने मुंबईतील वाहतुकीत बदल केले जाणार आहेत. मुंबईतील महत्त्वाचे मार्ग १४ दिवस बंद असणार आहेत.
Mumbai Traffic Changes for 14 days

Mumbai Traffic Changes for 14 days

ESakal

Updated on

मुंबई : बकरी ईदच्या अनुषंगाने कुब्रानीसाठी येणारी बकरे वाहून नेणारी वाहने मानखुर्द घाटकोपर लिंकरोड वरील शिवाजीनगर जंक्शन (लोटस जंक्शन), बैगणवाडी जंक्शन, आय.ओ.सी. जंक्शन मुंबई येथे वाढण्याची शक्यता आहे. वाहतुकीस अडथळा आणि गैरसोय होवू नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. हे सदरचे आदेश हे १७ ते ३० मे दरम्यान लागू असणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com