
Elphinstone Bridge Construction
ESakal
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरु केले जाणार आहे. आजपासून म्हणजेच शुक्रवार (ता. १२) पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. या पुलाजागी नवीन एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल बांधणार आहे. या कामामुळे वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग लागू करण्यात आले आहेत.