Mumbai Train Accident : मृत अन् जखमींची नावं आली समोर! दोन लोकल एकमेकांना घासून गेल्यानं मुंबईत घडली भीषण दुर्घटना

Mumbai Train Accident : जे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत त्यांच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत जाणून घ्या
Mumbai local accident near Mumbra claims 8 lives, eyewitness recounts shocking Kasara-CSMT train mishap
Mumbai local accident near Mumbra claims 8 lives, eyewitness recounts shocking Kasara-CSMT train mishapesakal
Updated on

Mumbai Train Accident : मुंबईतील आज सकाळी भीषण दुर्घटना घडली यामध्ये दोन लोकल ट्रेन एकमेकांना घासून गेल्यानं रुळांवर आणि प्लॅटफॉर्मवर पडून पाच जणांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत. या सर्व मृतांची आणि जखमींची नावं समोर आली असून त्यांच्यावर कुठल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, याची माहिती जाणून घ्या.

Mumbai local accident near Mumbra claims 8 lives, eyewitness recounts shocking Kasara-CSMT train mishap
Election Commission: निवडणूक आयोग अखेर झुकलं! राहुल गांधींच्या मागणीनुसार महाराष्ट्र, हरयाणाच्या मतदार याद्यांचा देणार डेटा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com