

Hasin Mastan Mirza Video
ESakal
अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झाची मुलगी हसीन मस्तान मिर्झाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे न्याय मागितला आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हसीन मस्तान मिर्झा देशातील गुन्ह्यांविरुद्ध कठोर कायदे करण्याची मागणी करताना दिसत आहे.