Mumbai University: मुंबई विद्यापीठाचे पदवी अभ्यासक्रमाचे कॅलेंडर जाहीर, कसे असेल वेळापत्रक?

Mumbai News: मुंबई विद्यापीठाशी सलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये नव्या शैक्षणिक वर्षासाठी पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे.
Mumbai University
Mumbai University ESakal
Updated on

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी, अंतर्गत व थेयरी ( लेखी) परीक्षा ते निकालाचे नियोजन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com