Mumbai University: मुंबई विद्यापीठात पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ, नवे वेळापत्रक जाहीर, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Admission Update: प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई विद्यापीठात पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ करण्यात आली असून याबाबत नवे वेळापत्रक जारी केले आहे.
Mumbai University Admission Update
Mumbai University Admission UpdateESakal
Updated on

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार तीन गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com