Mumbai Vidhansabha Result 2024: गुजराती मतदारांनी राखला मुंबईतील भाजपचा 'हा' गड राखला

१९व्या फेरीअखेर त्यांचा विजय निश्‍चित झाला आणि दुसऱ्यांदा ते विजयी ठरले.
Mumbai Vidhansabha Result 2024: गुजराती मतदारांनी राखला मुंबईतील भाजपचा 'हा' गड राखला
Updated on

Mumbai News: भाजपचे पराग शहा यांनी घाटकोपर पूर्वेचा गड कायम राखण्यात यश मिळवले आहे. १९व्या फेरीअखेर त्यांचा विजय निश्‍चित झाला आणि दुसऱ्यांदा ते विजयी ठरले.

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राखी जाधव यांचा पराभव केला आहे. भाजपचे पराग शहा यांना ८५ हजार ३८८ मते मिळाली, तर राखी जाधव यांना ५० हजार ३८९ समाधान मानावे लागले. ३४ हजार ९९९ इतक्या मताधिक्याने शहा यांचा विजय झाला. २०१९ पेक्षा १२ हजार ३३४ मते त्यांनी अधिक मिळवली आहेत. गुजराती मतदारांनी त्यांना मोठा आधार दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com