Mumbai News: जलसाठ्यावर चिंतेचे ढग! सात तलावांत उरले फक्त १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

Mumbai Water Supply: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक उरला आहे. यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
Mumbai Dam Water Stock

Mumbai Dam Water Stock

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि. (१७.८५ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील ६१ दिवस म्हणजेच किमान दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने आणि अल निनो वादळाचा प्रभाव, त्याचा पावसावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com