Water Scarcity
मुंबई : मुंबईसह ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील पंजरापूर येथील पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. यामुळे मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून सध्या याबाबतचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.