Mumbai Train Update: मुंबईतील पावसामुळे लांब पल्ल्याच्या १४ गाड्या रद्द, तर काहींचे वेळापत्रक बदलले, पाहा संपूर्ण लिस्ट

Mumbai Train Update News: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे लोकल गाड्यांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे.
Mumbai Train Update
Mumbai Train Update ESakal
Updated on

मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने आधीच अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. महापालिकेने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका विविध रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांना पाणी, चहा, बिस्किटे आणि इतर खाद्यपदार्थ पुरवत आहे. पावसाचा लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर मोठा परिणाम पडला आहे. अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. तर काहींचे वेळापत्रक बदलले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com