

GSB Seva Mandal Ganpati
ESakal
मुंबई : गणेशेत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी केली जात आहे. मुंबईतील चिंचपोकळीचा चिंतामणी आणि परळचा राजा तसेच गोडगणपतीसह अनेक गणरायाच्या मूर्ती चर्चेत असताना मुंबईतील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या GSB सेवा मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.