

municipality action over code of conduct
ESakal
नवी मुंबई : सहा वर्षे रखडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने महापालिका प्रशासनाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास चार तासांमध्ये कारवाई होईल, असा इशारा राजकीय पक्षांना दिला आहे.