BMC: मुंबईकरांची प्रतीक्षा वाढणार, अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार; ओसी मिळण्याबाबत पालिकेचा मोठा निर्णय

Abhay Yojana: अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ओसी मिळण्यासाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
BMC

BMC

Esakal

Updated on

मुंबई : मुंबईतील अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले नसल्याचे समोर आले आहे. मात्र आता भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना ओसी मिळेल याची प्रतीक्षा वाढली आहे. भोगवटा प्रमाणपत्र इमारतींना देण्यासाठी अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मागे घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com