BMC Hospital Digital Payment

BMC Hospital Digital Payment

ESakal

Mumbai News: पालिका रुग्णालयांत डिजिटल पेमेंट सुविधा, निविदा प्रक्रिया सुरू; वेळ वाचणार

BMC Hospital Digital Payment: आता महापालिकेच्या रुग्णालये आणि कार्यालयांत डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
Published on

मुंबई : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या रुग्णालये आणि कार्यालयांत डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू केली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या वित्त विभागाने ‘डिजिटल पेमेंट कलेक्शन सेवा प्रणाली’ उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com