Mumbai News: घरांच्या मालमत्ता करमाफीचा आर्थिक फटका, पाणीपट्टीही बंद; महापालिकेला २०० कोटींचा तोटा!

Municipal Corporation: काही जुन्या घरांच्या मालमत्ता करासह येणारी पाणीपट्टीही बंद झाल्याने महापालिकेला आर्थिक फटका बसला आहे. परिणामी वार्षिक महसूल तोटा ५० ते ६० कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal CorporationSakal
Updated on

मिलिंद तांबे

मुंबई : महापालिकेच्या निर्णयानुसार ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या सर्व रहिवासी घरांना १ जानेवारी २०२२पासून पूर्णपणे मालमत्ता कर माफ करण्यात आला. सर्वसाधारण कर, सेस आणि पाणीपट्टीसह सर्व करवसुली थांबवण्यात आली; मात्र यामुळे दक्षिण मुंबईतील काही जुन्या घरांच्या मालमत्ता करासह येणारी पाणीपट्टीही बंद झाल्याने या निर्णयाचा महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com