Mumbai: गाड्यांवरील लुकलुकणारे दिवे हटवले, वादंगानंतर पालिका प्रशासनाची तातडीची कारवाई

BMC Car Controversy: महापालिकेने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनांवर लावण्यात आलेल्या फ्लॅशर लाइट्सवर कारवाई केली आहे. या लुकलुकणाऱ्या दिव्यांवरून वाद होत असल्यामुळे पालिकेने हे दिवे काढून टाकले आहेत.
BMC Mayor Car Controversy

BMC Mayor Car Controversy

ESakal

Updated on

मुंबई : महापालिकेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनांवर लावण्यात आलेल्या लुकलुकणाऱ्या दिव्यांवरून सुरू असलेल्या वादावर प्रशासनाने पडदा टाकला आहे. यासंदर्भात टीका होताच पालिकेने तातडीने दखल घेत सर्व संबंधित वाहनांवरील फ्लॅशर लाइट्स काढून टाकले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com