Mumbai News: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर महापालिकेचा अ‍ॅक्शन मोड, अंधेरीत बेकायदा हॉटेलांवर हातोडा

Tiger Shroff Firing Case: अभिनेता टायगर श्रॉफच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे.
Tiger Shroff Firing Case

Tiger Shroff Firing Case

ESakal

Updated on: 

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या के पूर्व विभागाने अंधेरी पूर्व परिसरातील अनधिकृत हॉटेल, गेस्ट हाउस आणि डॉरमेट्रीविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत १५ हून अधिक हॉटेल, गेस्ट हाउस आणि डॉरमेट्रींवर हातोडा चालविण्यात आला.

Loading content, please wait...