Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

BMC Water Scheme: मुंबई महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी देण्याची योजना राबवणार आहे. यामुळे मुंबईकरांची तहान आता ‘रिसायकल’ पाण्यावर भागणार आहे.
Mumbai sewage water will be convert into pure water

Mumbai sewage water will be convert into pure water

Esakal

Updated on

मुंबई : भविष्यातील पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते थेट पिण्यायोग्य बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पासोबतच हा उपक्रम राबवला जाणार असून, पहिल्या टप्प्यात कुलाबा येथून दररोज सुमारे एक कोटी २० लाख लिटर शुद्ध पाणी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com