Mumbai News: बीडीडी वासीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न लांबणीवर, महापालिका निवडणूक आचारसंहितेचा फटका

Naigaon BDD Chawl: नुकतेच महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र यामुळे नायगाव बीडीडी रहिवाशांच्या हक्काच्या घराचे स्पप्न लांबणीवर पडले आहे.
BDD Chawl

BDD Chawl

ESakal

Updated on

मुंबई : वरळी बीडीडीच्या साडेपाचशे रहिवाशांना घराचा ताबा दिल्यानंतर, आता नायगाव बीडीडीच्या जागेवरील ८६४ रहिवाशांना घराची प्रतीक्षा लागली होती. भोगवटा प्रमाणपत्र आल्याने म्हाडानेही संबंधित रहिवाशांना घराचा ताबा देण्याची तयारी सुरू केली होती; मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने चावीवाटपाचा मुहूर्त ठरत नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com