Employees Salary Cut: कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात! महापालिकेच्या हलगर्जीमुळे पगारावर कुऱ्हाड

Municipal Employees Salaries Reduction : महापालिकेच्या हलगर्जीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर मोठा परिणाम होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल ३० ते ५० हजार रुपयांची कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 Municipal Employees Salaries Reduction

Municipal Employees Salaries Reduction

ESakal

Updated on

मुंबई : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्च २०२६च्या वेतनातून प्रत्येकी ३० ते ५० हजार रुपयांची कपात होण्याची शक्यता निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे आणि तांत्रिक त्रुटींमुळे कर्तव्य बजावूनही हातात पगार पडणार नसल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. ‘पगार नाही तर कामही नाही,’ असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेत आंदोलन करण्याचा इशारा दिल्याची माहिती ‘दि म्युनिसिपल युनियन’ने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com