Mira Bhinder Crime: मिरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटर येथे सोनू नामक व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. .Mumbai Crime: दोन वृद्धांसह तिघांना डिजिटल अरेस्ट, तीन कोटींची फसवणूक . हत्या करण्यात आलेले शम्स तमरेज अन्सारी उर्फ सोनू यांचे मिरा रोड रेल्वे स्थानका बाहेरच असलेल्या शांती शॉपिंग सेंटर येथे चष्म्याचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ते दुकाना बाहेर उभे असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला..Mumbai Crime: वर्षाच्या पहिल्याच दिवशी अल्पवयीन मुलीवर कंपनीत लैंगिक अत्याचार .त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार केलेली व्यक्ती पसार झाली. घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे. एका गुन्ह्यामध्ये साक्षीदार असलेल्या शम्स यांना काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. त्यातूनच शम्स यांची हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांना संशय आहे..Mumbai Crime News: ४१ वर्षीय मुलीने ६२ वर्षीय आईची केली हत्या; संताप आणणारं कारण आलं समोर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.