Nalasopara: नालासोपाऱ्यात नवरात्रीदरम्यान दोन गटांत तुफान राडा! दगडफेक अन् लाठीचार्ज करत बेदम मारहाण; ७ ते ८ जण जखमी

Nalasopara Crime: नालासोपाऱ्यात नवरात्रीदरम्यान दोन गटांत तुफान राडा झाल्याची घटना घडली. या घटनेत ७ ते ८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Nalasopara Crime

Nalasopara Crime

ESakal

Updated on: 

मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी किरकोळ अपघाताच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. टेम्पो आणि एका दुचाकीची एकमेकांना धडक दिल्यानंतर वाद झाला. मात्र अवघ्या क्षणात या वादाचे रूपांतर हाणामारीत पोहोचले. यावेळी लाठीकाठीचा मार देत दगडफेक करण्यात आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com