नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

Nalasopara ZP School Cooker Blast: नालासोपाऱ्यातील एका शाळेत खिचडी बनवताना कुकरचा भयंकर स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन विद्यार्थ्यांसह स्वयंपाक करणारी महिला जखमी झाली आहे.
Nalasopara ZP School Cooker Blast

Nalasopara ZP School Cooker Blast

ESakal

Updated on

​वसई : नालासोपारा येथे एका जिल्हा परिषद शाळेत खळबळजनक घटना घडली आहे. शाळेच्या स्वयंपाक कक्षात विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजवत असताना अचानक प्रेशर कुकरचा मोठा स्फोट झाल्यामुळे मोठी घटना घडली आहे. या घटनेत दोन विद्यार्थी आणि स्वयंपाक करणारी महिला गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com