
Congress leader dressed in saree
ESakal
डोंबिवली : सध्या सोशल मीडियावर अनेक नवनवीन ट्रेंड सुरु आहेत. जेमिनी एआय तसेच चॅट जीपीटीच्या आधारे अनेक साध्या फोटोचे रूपांतर हटके तसेच मजेशीर फोटोमध्ये होत आहे. हाच ट्रेंड भाजप पदाधिकारी यांनी फॉलो केला आहे. ज्यामध्ये भाजप पदाधिकारी यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला साडी नेसवल्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.