Mumbai News : सीएसएमटीत चुकीच्या सिग्नलचा गोंधळ; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला, स्थानकप्रमुख निलंबित

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मंगळवारी दुपारी चुकीच्या सिग्नलमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.
CSMT Station

CSMT Station

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मंगळवारी दुपारी चुकीच्या सिग्नलमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. बदलापूरहून येणाऱ्या धीम्या लोकलला नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ चे सिग्नल देण्यात आल्याने दोन लोकल समोरासमोर येण्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने मोटरमनच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com