Traffic Jam: जोड प्रकल्पांची कामे संथगतीने! नवी मुंबई विमानतळ परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने मेट्रो तसेच जलमार्गाने जोडले जाणार आहे. परंतु जलमार्गाच्या कामाला वेळ लागणार असल्याने प्रवाशांना गैरसोईंना सामोरे जावे लागणार आहे.
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ८ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. त्या अनुषंगाने प्रस्तावित रस्ते जोडणीचे प्रकल्प सुरू आहेत, पण बहुतांश कामे संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांचा मार्ग खडतरच असणार आहे.