Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Navi Mumbai APMC Market Fire News : एपीएमसी मार्केटच्या शेजारी असणाऱ्या ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत १० पेक्षा जास्त ट्रक जळून खाक झाले आहेत.
Navi Mumbai APMC Fire: Over 10 Trucks, Tempos Gutted in Sector 20
Navi Mumbai APMC Fire: Over 10 Trucks, Tempos Gutted in Sector 20Esakal
Updated on

नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटच्या शेजारी असणाऱ्या ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत १० पेक्षा जास्त ट्रक जळून खाक झाले आहेत. कॅरेट आणि ट्रेच्या गोडाऊनमुळे आगीचा भडका उडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून तीन तास अथक प्रयत्न सुरू होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com