Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

Nerul Electric Shock Incident: नवी मुंबईत नेरुळ येथे दुर्दैवी घटना घडली आहे. दोन कॉलेज विद्यार्थिनींना विजेचा शॉक लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nerul Electric Shock Incident

Nerul Electric Shock Incident

ESakal

Updated on

मुंबई : मंगळवारपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. त्याचबरोबर रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाले आहेत. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत. अशातच मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील नेरुळ भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com