

Why Navi Mumbai Won the Cleanest City Award
esakal
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने अव्वल स्थान पटकावले आहे. केंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६' मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशभरातील ४,७५१ शहरांना मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे नवी मुंबईला देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा