

Navi Mumbai Airport
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लवकरच आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हजला गेलेल्या प्रवाशांना परत मायदेशी आणण्यासाठी नवी मुंबईहून विमान उडणार आहेत. त्यानंतर इतर देशांचा प्रवास सुरू होणार आहे.