
Navi Mumbai International Airport
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अशातच या विमानतळाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सर्वांना या विमानतळाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा होती. याबाबत आता माहिती समोर आली आहे.