Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत बिलाच्या वादातून एका तरुणाने हॉटेल मॅनेजरवर प्राणघातक हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
youth attacks on hotel manager in navi mumbai

youth attacks on hotel manager in navi mumbai

ESakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई कामोठे परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमध्ये बिलाच्या किरकोळ वादाचे रूपांतर जीवघेणा वारमध्ये झाले आहे. एका तरुणाने हॉटेलमध्ये घुसून मॅनेजरवर थेट तलवारीने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com