५ वर्षीय चिमुकला कॅन्सरशी झुंजला, दुर्मिळ आणि गुंतागुंतीची सर्जरीला यश; नवी मुंबईच्या रुग्णालयात डॉक्टरांची मोठी कामगिरी

Navi Mumbai News: पॅलिएटिव्ह केअरवर असलेल्या एका पाच वर्षांच्या बालकावर दुर्मिळ आणि गुंतागुंतीची सहाय्याने सर्जरी केल्यानंतर कॅन्सरवर यशस्वी मात केली
Health Department

Health Department

sakal

Updated on

नवी मुंबई : पॅलिएटिव्ह केअरवर असलेल्या एका पाच वर्षांच्या बालकाच्या आयुष्यात नवी मुंबईतील वैद्यकीय पथकाने नवा प्रकाश आणला आहे. नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय येथे पार पडलेल्या अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या हॅप्लोआयडेंटिकल (हाफ-मॅच) बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या सहाय्याने रांची येथील या बालकाने कॅन्सरवर यशस्वी मात केली आहे. कन्सलटंट हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. कुणाल गोयल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे यश मिळवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com