

Navi Mumbai Science Park
ESakal
सुजित गायकवाड
नवी मुंबई : मुंबईतील नेहरू तारांगणाच्याधर्तीवर नवी मुंबई महापालिकेतर्फे नेरुळच्या वंडर्स पार्कमध्ये सायन्स पार्क साकारत आहे. या पार्कच्या पहिल्या टप्प्याचे जानेवारी २०२६ पूर्तता होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अंतर्गत सुशोभिकरण आणि प्रदर्शनी बसवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.