Navi Mumbai: नवी मुंबईत ‘झीरो वेस्ट स्लम’ मॉडेल, निराधार महिलांसाठी आधार; महापालिकेकडून नवा प्रकल्प सुरू

NMMC Zero Waste Slum Model: नवी मुंबई महापालिकेकडून महिलांचे सक्षमीकरणासाठी ‘झीरो वेस्ट स्लम’ मॉडेल सुरू करण्यात आले आहे. यामुळे निराधार महिलांना आधार मिळणार आहे.
NMMC 

NMMC 

ESakal

Updated on

वाशी : नवी मुंबई महापालिकेकडून राबविण्यात येणारे ‘झीरो वेस्ट स्लम’ मॉडेल सध्या निराधार महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. कचरा वेचक महिलांचे सक्षमीकरण आणि कचऱ्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प सामाजिक व आर्थिकदृष्ट्या परिणामकारक ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com