आता बसचे स्टिअरिंग महिला चालकांच्या हाती! सक्षमीकरणाचा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय; ४०० महिलांची भरती होणार, कुठे अन् कधी?

NMMT women bus drivers recruitment: नवी मुंबई महानगरपालिका परिवहनने ४०० महिलांना बस चालक म्हणून भरती आणि प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेऊन महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.
Women bus drivers recruitment

Women bus drivers recruitment

ESakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबईतील रस्त्यांवर लवकरच मोठा बदल होणार आहे. महिला सक्षमीकरण हे केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात आणण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहनने एक ऐतिहासिक उपक्रम सुरू केला आहे. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी घोषणा केली की लवकरच ४०० महिलांना एनएमएमटी सेवेसाठी बस चालक म्हणून प्रशिक्षित करून नोकरी दिली जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com