BMC Election: महापालिका निवडणुकीसाठी पोलीस सज्ज! मनाई आदेशांसह विशेष पथके तैनात; गुन्ह्यांवरही कडक नजर

Police Action Mode For BMC Election: नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी मनाई आदेशांसह अँटी ड्रॅग स्कॉड, भरारी व स्थिर पथके तैनात करण्यात आले आहेत.
Police Action Mode For BMC Election

Police Action Mode For BMC Election

ESakal

Updated on

विक्रम गायकवाड

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी तीन मनाई आदेश जारी करत कडक पोलीस बंदोबस्त व व्यापक कारवाई आराखडा अमलात आणला आहे. हे आदेश १८ जानेवारी २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com