Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

NMMC Mayor: नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील आणि त्यांचे पती नगरसेवक सूरज पाटील यांनी अमेरिकेची 'वारी' केल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे नवी मुंबई महापालिकेत राजकीय भूकंप झाला आहे.
NMMC 

NMMC 

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : संपूर्ण राज्य दुष्काळसदृश परिस्थितीशी लढा देत आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी शासकीय खर्चाची न करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असताना नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील आणि त्यांचे पती नगरसेवक सूरज पाटील यांनी अमेरिकेची 'वारी' केल्याची चर्चा नवी मुंबईच्या वर्तुळात रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com