

Navi Mumbai Traffic Rules Change
ESakal
नवीन पनवेल : कामोठे वसाहतीला वाढत्या वाहनांची संख्या आणि वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीला आळा घालण्यासाठी सोमवारी ता. १० रोजी नवी मुंबई वाहतूक विभागाकडून महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. वसाहतीमध्ये 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषित करण्यात आला असून परिसरात 'सम-विषम' पद्धतीचा पार्किंग नियम लागू करण्यात आला आहे.