
Water Supply
ESakal
नवी मुंबई : खारघर वसाहतीतील ४० सेक्टरना दररोज ७५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे; पण शहराला ७२ एमएमएलडीच पाणीपुरवठा होत असून तळोजा वसाहतीला खारघरचे पाणी दिले जात असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. स्वतःच्या मालकीचे धरण असूनही सिडको अखत्यारीत शहरांना पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत.