Navratri Rain Alert : नवरात्रीत वरुणराजा बरसणार! 'या' तारखेपासून राज्यभर मेघगर्जना; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

IMD Forecast: Rainfall Likely in Maharashtra from September 25 - बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
Navratri Rain Alert

Navratri Rain Alert

esakal

Updated on

मुंबई : राज्यातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावलीये. येत्या दोन दिवसांत सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवादरम्यानही (Navratri Alert) पाऊस (Maharashtra Weather Update) बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. घटस्थापनेच्या दिवशी हलक्या सरी पडण्याची शक्यता असून, त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com