

Eknath Shinde Meeting NCP Leader thane
esakal
Maharashtra political updates : विधानपरिषदेच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर अधिकच तीव्र झाले आहेत. इच्छुकांची मोठी संख्या असतानाही शेवटच्या क्षणी झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यात आनंद परांजपे आणि अमोल मिटकरी यांची नावे चर्चेत आहेत.